Female Body Fact: महिलांच्या शरीरातील या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Manasvi Choudhary

महिलांचे शरीर

महिलांच्या शरीरातील रहस्यमयी माहितीविषयी जाणून घेऊया.

हृदय

स्त्रियांचे हृदय थोडं लहान असतं आणि ते जलद गतीने धडधडते. यामुळे हृदयविकाराच्या लक्षणांमध्येही फरक दिसून येतो.

सहनशीलता

महिलांना वेदना अधिक तीव्रतेने जाणवतात, पण त्याचवेळी वेदना सहन करण्याची ताकदही त्यांच्यात जास्त असते.

| Saam Tv

मूड बदल

मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती आणि रजोनिवृत्तीमुळे हार्मोन्समध्ये सतत बदल होत राहतो, ज्याचा प्रभाव त्यांच्या मूड, त्वचा, केस, झोप आणि आरोग्यावर होतो.

रोगप्रतिकारशक्ती

वैज्ञानिक संशोधनानुसार, महिलांची रोगप्रतिकारशक्ती पुरुषांपेक्षा अधिक मजबूत असते.

जास्त लवचिकता आणि ताकद

महिलांचे स्नायू आणि सांधे अधिक लवचिक असतात, त्यामुळे त्यांना योगासने, डान्स किंवा शरीरवळणाच्या क्रियेत जास्त नैसर्गिक क्षमता असते.

| Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Sleeping Position: झोपण्याची ही सवय वाईट, आजपासूनच करा बदल; नाहीतर..

येथे क्लिक करा...