Manasvi Choudhary
अनेकदा आपण कसेही झोपतो. मात्र झोपण्याच्या काही सवयींचा शरीरावर परिणाम होतो.
झोपताना आपल्याला कम्फर्टेबल आणि रिलॅक्स वाटणे शरीरासाठी महत्वाचे आहे.
अनेकांना पोटावर उलटे झोपण्याची सवय असते. यामुळे शांत झोप येते.
मात्र उलटे झोपल्याने शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम होतो.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, उलटे म्हणजेच पोटावर झोपल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य नाही.
पोटावर झोपल्याने हृदयावर परिणाम होतो. यामुळे ज्यांना हृदयविकार असतील त्यांनी उलटे झोपणे टाळावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.