Manasvi Choudhary
पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
कोरड्या आणि तेलकट त्वचेमुळे अनेकजण वैतागतात.
नियमितपणे स्किन केअर रूटीन फॉलो केल्याने त्वचेच्या समस्या कमी होतील.
झोपेतून उठल्यानंतर त्वचा स्वच्छ क्लिन करून घ्या यामुळे त्वचेवर जमा होणारे अतिरिक्त तेल, घाण निघते.
चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायजर लावा.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर सनस्क्रिन लावा यामुळे अतिनील किरणोत्सर्गापासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते.
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे त्वचेच्या समस्या अधिक जाणवतात यामुळे स्किन केअर रूटीनमध्ये टोनरचा वापर करा.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.