Winter Hair Fall Remedies: हिवाळ्यात केस गळणे कमी करण्यासाठी सोपे उपाय काय करावे?

Manasvi Choudhary

केस

केस हा प्रत्येकाच्या सौंदर्याचा भाग आहे यामुळे केसांचा योग्य निगा राखणे गरजेचे आहे. हिवाळ्यात केस कोरडे होतात यामुळे केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Winter Hair Fall Remedies

केसांचा समस्या

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे केस कोरडे झाल्याने केस गळण्याची समस्या उद्भवते.

Winter Hair Care | GOOGLE

गरम पाण्याने केस धुवू नका

हिवाळ्यात थंडीत गरम पाण्याने अंघोळ करणे अनेकांना आवडते परंतु असे न करता त्याऐवजी कोमट गरम पाण्याचा वापर करा.

Winter Hair Fall Remedies | Yandex

केसांमधील नैसर्गिक तेल होतो कमी

पाणी जास्त गरम असेल तर तुमच्या त्वचेवरील आणि केसांमध्ये नैसर्गिकरीत्या असणारे तेल निघून जाते. परिणामी त्वचा आणि केस कोरडे पडतात.

Winter Hair Fall Remedies | Canva

केस सतत धुवू नका

केस नियमितपणे धुतल्याने केसांमध्ये असणारे नैसर्गिक तेल आणि ओलावा निघून जातो ते कोरडे होऊ शकतात त्यामुळे केस शुष्क होतात.

Hair Wash

घराबाहेर पडल्यानंतर केस झाकून घ्या

थंडीत बाहेर जाणार असल्यास टोपी किंवा स्कार्फमध्ये आपले केस झाकून घ्या. त्यामुळे केस वाऱ्यावर जास्त उडणार नाहीत आणि त्यांना सांभाळणे सोपे होईल.

Scarf- | googal

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Methi Dal Bhaji: पारंपारिक पद्धतीची मेथीची डाळ भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा..