Crow: घराजवळ कावळा दिसणं हे कुठल्या गोष्टीचे संकेत देते?

Ankush Dhavre

कावळा

घराच्या खिडकीवर कावळा बसणं सामान्य बाब आहे. मात्र वास्तुशास्त्रात काही गोष्टी अधोरेखीत करण्यात आल्या आहेत.

crow | canva

प्रवास

जर तुम्ही प्रवास करणार असाल आणि कावळा ओरडत आला तर, हा प्रवास चांगला होणार असल्याचा संकेत देतो.

crow | canva

पाहुणे

जर कावळा पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल तर हे तुमच्या घरी पाहुणे येणार असल्याचे संकेत देते.

crow | canva

मुलाखत

जर तुम्ही कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी जात असाल आणि कावळा पश्चिम दिशेनं उडाला तर हे शुभ संकेत देते.

crow | canva

कावळे

जर खूप कावळे एकत्र आले तर हे मोठे संकट येणार असल्याचे संकेत देते

Crow Best Quality | Saam TV

कावळा

कावळा दक्षिण दिशेला असेल तर हे अशुभ संकेत आहेत

crow | canva

भाकर

जर कावळ्याने भाकर खाल्ली तर पूर्वज खुश असल्याचे संकेत आहेत.

crow | canva

टीप

हे केवळ माहितीसाठी आहे.

crow | canva

NEXT:  कावळा केव्हा म्हातारा होतो? माहितीये का? 

crow | canva
येथे क्लिक करा