Crow Age : कावळा केव्हा म्हातारा होतो? माहितीये का?

Ankush Dhavre

कावळा

कावळ हा जगातील चतूर पक्ष्यांपैकी एक आहे.

Crow | canva

बुद्धीमत्ता

बुद्धीमत्तेच्या बाबतीत हा पक्षी खूप पुढे आहे.

Crow | canva

किस्से

माठातून पाणी पिण्यासाठी कावळ्याने काय केलं होतं,याचा किस्सा तुम्ही ऐकलाच असेल.

Crow | canva

कावळा

मात्र कावळा किती वर्ष जगतो? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का?

Crow | canva

म्हातारा

कावळा म्हातारा केव्हा होतो, असाही प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.

Crow | canva

कावळा

कावळा १० ते १५ वर्ष जगतो.

Crow | canva

वर्ष

१० वर्षानंतर कावळा म्हातारा होऊ लागतो.

Crow | canva

ऑस्ट्रेलिया

तर ऑस्ट्रेलियात आढळून येणारे कावळे २२ वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात.

Crow | canva

NEXT: गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी, माहितीये का?

Donkey | Saam Tv
येथे क्लिक करा