Dhanshri Shintre
रस्त्यावर नाणं किंवा नोट सापडल्यास, शास्त्रानुसार ते विशिष्ट संकेत दर्शवतात, ज्याचा वेगळा अर्थ मानला जातो.
रस्त्यात सापडलेलं नाणं कोणता संकेत देते? त्याचा अर्थ काय आणि ते नाणं काय करावं? जाणून घ्या सविस्तर.
रस्त्यात सापडलेलं नाणं शुभ मानलं जातं, कारण यामुळे आर्थिक समृद्धी आणि सकारात्मकता येते, अशी धारणा आहे.
वास्तुशास्त्रानुसार, बाहेर जाताना रस्त्यात नाणं सापडलं तर ते यशस्वी कामाचा शुभ संकेत मानला जातो.
ज्योतिषानुसार, रस्त्यात नाणं सापडणं म्हणजे देवी लक्ष्मीची कृपा आणि आनंददायी बातमी मिळण्याचा शुभ संकेत आहे.
अचानक धनलाभ होण्याचे संकेत मिळतात, तसेच वडिलोपार्जित संपत्ती प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे मानले जाते.
रस्त्यात एक रुपयाचं नाणं सापडणं शुभ मानलं जातं, ज्यामुळे अडकलेले पैसे मिळणे आणि आर्थिक अडचणी दूर होण्याचे संकेत मिळतात.
वास्तुनुसार, रस्त्यात सापडलेले पैसे मंदिरात दान करावेत किंवा पर्समध्ये ठेवावेत, पण खर्च करू नयेत.