Mobile Side Effects: सावधान! तुम्हीही झोपण्यापूर्वी मोबाईल वापरताय? आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Manasvi Choudhary

मोबाईलची सवय

आजकाल झोपण्याआधी मोबाईल पाहणे ही अनेकांची सवय सामान्य बनली आहे. मात्र तुम्हाला माहितीये का याच सवयींचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Using Mobile Phones In Bed | Saam Tv

झोपेवर होतो परिणाम

मोबाईल स्क्रीनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश शरीरातील 'मेलाटोनिन' नावाच्या हार्मोनची निर्मिती थांबवतो ज्याचा झोपेवर परिणाम होते. मेलाटोनिन हार्मोन झोप येण्यासाठी आवश्यक आहे.

Using Mobile Phones In Bed | canva

मेंदूला आराम नाही

मोबाईलवर सोशल मीडिया किंवा बातम्या पाहिल्याने आपला मेंदू 'अलर्ट' मोडवर जातो. झोपण्यापूर्वी मेंदू शांत होणे गरजेचे असते

Using Mobile Phones In Bed | canva

डोळ्यांवर ताण येतो

अंधारात मोबाईल पाहिल्याने डोळ्यांच्या बाहुल्यांवर ताण येतो. यामुळे डोळे कोरडे पडणे, खाज येणे आणि दृष्टी कमकुवत होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

Using Mobile Phones In Bed | canva

झोप पूर्ण होत नाही

जरी तुम्ही मोबाईल पाहून झोपलात तरी तुमची 'डीप स्लीप  परिणामी, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटण्याऐवजी थकवा आणि चिडचिड जाणवते.

Mobile Phone | canva

नैराश्य येते

झोपण्यापूर्वी सोशल मीडियावरील इतरांचे आयुष्य पाहिल्याने किंवा नकारात्मक बातम्या वाचल्याने मनात विचार चक्र सुरू होते, ज्यामुळे नैराश्य येते

Stress | canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next : Latest Blouse Designs: साडीत हॉट आणि ग्लॅमरस दिसायचय? डिप नेक ब्लाऊजच्या या 5 लेटेस्ट डिझाईन नक्की ट्राय करा

येथे क्लिक करा..