Manasvi Choudhary
डीपनेक ब्लाऊज सध्या सेलिब्रिटीप्रमाणे सर्वाचीच फॅशन आणि स्टाईल बनली आहे.
सिंपल किंवा डिझाईनर कोणत्याही साडीवर डिपनेक ब्लाऊज उठून दिसतो.
डिपनेक ब्लाऊज स्टाईलमुळे ग्लॅमरस असा अंदाज येतो तुम्ही खास संगीत, पार्टी सोहळ्यासाठी असा लूक करू शकतो.
प्लंजिंग व्ही नेक ब्लाऊज डिझाईन ट्रेडिंगमध्ये आहे. यामध्ये व्हिनेक आकारामध्ये तुम्ही ब्लाऊज शिवू शकता.
बॅकसाईड डिपनेक अशी देखील तुम्ही स्टाईल करू शकता ज्याला डिप स्क्वेअर किंवा यू बॅक असे म्हणतात.
स्वीटहार्ट नेक असलेला हृदयाच्या आकारासारखा हा गळा असतो अत्यंत स्टायलिश असा हा ब्लाऊज पॅटर्न आहे.
पूर्ण बॅकलेस ब्लाउज आणि त्याला तुम्ही दोरीने बांधू शकता असा देखील स्टायलिश लूक तुम्ही करू शकता. ही अत्यंत आकर्षक लूक वाटतो.