Madhuri Dixits and Dr Shriram Nene: माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या सुखी संसाराचं सिक्रेट काय?

Shruti Vilas Kadam

रिलेशनशिपमधील म्यूच्युअल रिस्पेक्ट

माधुरी दिक्षितने सांगितले की लग्नात सर्वात महत्वाचे त्यांच्या नात्यात एकमेकांबद्दलचा आदर आणि सन्मान आहे. यामुळे त्यांचे नाते अधिक मजबूत झाले.

Madhuri Dixit | Instagram

प्रेमभावना

दोघांमध्ये परस्पर प्रेम आणि प्रेमभावना असल्यामुळे त्यांच्या नात्यात स्थिरता आणि आनंद आहे, म्हणाले माधुरी.

Madhuri Dixit | Instagram

अंडरस्टँडिंग

एकमेकाच्या निर्णयांचा आणि विचारांचा आदर ठेवून त्यांनी आपल्या मैत्री आणि नात्याला अधिक घट्ट बनवले.

Madhuri Dixit | Instagram

सपोर्टिव्ह पार्टनरशिप

श्रीराम नेने नेहमी माधुरीला पॉझिटिव्ह ठेवले आणि त्यांच्या निर्णयांना समर्थन दिले, ज्यामुळे माधुरीने जीवनात संतुलन राखले.

Madhuri Dixit | Instagram

लग्नाची सुरुवात आणि निर्णय

माधुरीने सांगितले की श्रीराम हे तिच्यासाठी योग्य व्यक्ती असल्याचा निर्णय त्यांनी आधीच घेतला होता, आणि तेच त्यांच्या नात्याचा पाया बनला.

Madhuri Dixit | Instagram

एकमेकांची सोबत

अभिनेता आणि डॉक्टर या पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातून येऊनही त्यांनी एकमेकांना समजून नाते मजबूत केले.

Madhuri Dixit | Instagram

प्रेम आणि आनंद

१९९९ मध्ये विवाहानंतरही त्यांचा नाते प्रेम आणि आनंदाने भरलेले राहिले आहे, आणि ते अजूनही एकमेकांसोबत जीवन जगण्यात आनंदी आहेत.

Madhuri Dixit | Instagram

हिवाळ्यात साडीवर हे ट्रेंडी ब्लाऊड डिझाईन नक्की ट्राय करा; मिळेल ग्लॅमरस आणि हॉट लूक

Puff Style Blouse Design
येथे क्लिक करा