Tanvi Pol
त्रिदेवांपैकी एक प्रमुख देव म्हणजे महादेव.
आपल्यापैंकी प्रत्येकाने भगवान महादेव यांच्या हातात त्रिशुळ पाहिलं असेल.
पण महादेवांच्या त्रिशुळामागचं रहस्य तुम्हाला माहिती आहे का?
त्रिशुळामागचं रहस्य हे समुद्र मथंनाच्या वेळेच आहे.
समुद्र मंथनावेळी महादेवांना हे त्रिशुळ देवी दुर्गेकडून मिळालं होते.
त्रिशुळाचा वापर महिषासुराविरुद्धच्या लढाईत करण्यात आलेला होता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.