Manasvi Choudhary
घराबाहेर किंवा दुकानाबाहेर लिंबू मिरची लावलेली तुम्ही देखील पाहिली असेल.
मात्र ही लिंबू मिरची का लावतात यामागचं कारण माहितीये का?
ज्योतिषशास्त्रानुसार लिंबू मिरची शक्तिशाली मानली जाते. घराबाहेर लिंबू मिरची लावल्याने नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.
दाराबाहेर लिंबू मिरची लावल्याने एखाद्याची वाईट नजर घरावर व दुकानावर पडत नाही.
घराबाहेर लिंबू मिरची लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही.
रस्त्यावर पडलेले लिंबू मिरचीवर पाय ठेवू नका.