Kanda Poha Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल कांदे पोहे रेसिपी, एकदा घरी नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

कांदा पोहे

कांदा पोहे नाश्त्याला खायला सर्वांनाच आवडते.

Kanda Poha Recipe

पदार्थ

मराठी संस्कृतीत कांदा पोहे या पदार्थाला विशेष महत्व आहे.

Kanda Poha Recipe | yandex

शुभ कार्य

शुभ कार्य, पाहुणे आल्यावरती सर्वप्रथम कांदे पोहे खास बनवले जातात.

Kanda Poha Recipe

पद्धत

कांदा पोहे बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, कढीपत्ता, मिरची आणि चिरलेला कांदा परतून घ्या यात नंतर बटाटे घाला ते परतून घ्या.

Kanda Poha Recipe | SAAM TV

मिश्रण एकजीव करा

संपूर्ण मिश्रणात मीठ, हळद आणि पोहे घाला मिश्रण छान एकजीव करा.

Kanda Poha Recipe

लिंबाचा रस घाला

वरतून लिंबाचा रस घालून यामध्ये कोथिंबीर घाला

Kanda Poha Recipe

कांदा पोहे तयार

अशाप्रकारे सर्व्हसाठी कांदा पोहे तयार आहेत.

Kanda Poha Recipe

NEXT: Jogging Benefits: सकाळी जॉगिग करण्याचे फायदे काय?

येथे क्लिक करा...