Manasvi Choudhary
विहिरीचा आकार हा सामान्य गोलच असतो.
तुम्हालाही कधी प्रश्न पडलाय का विहीर गोल का असतात.
विहीर गोल असण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे विहीर गोल असल्याने जास्त काळ टिकते.
गोल विहिरीचे बांधकाम मजबूत असते.
गोल विहीरीत पाण्याचा दबाव सर्वत्र सारखाच राहतो.
गोल विहीर कमीत कमी सामग्रीसाठी बांधता येते, गोल विहीर खचण्याचा धोका कमी असतो. गोल विहीर अनेक वर्षं टिकून राहते.