Manasvi Choudhary
कॅमेरा आपल्या दैंनदिन वापरातला वस्तू बनली आहे.
सहजपणे कोठेही कधीही आपण कॅमेरा वापरतो.
मात्र याच कॅमेऱ्याला मराठीत काय म्हणतात हे जाणून घेऊ.
कॅमेराला मराठीत कॅमेराच म्हणतात.
कॅमेरा हे प्रकाशाच्या साहाय्याने छायाचित्रे घेण्याचे यंत्र आहे.
कॅमेऱ्यामध्ये प्रकाशसंवेदी पृष्ठभाग असतो. या पृष्ठभागावर रासायनिक लेप चढवलेली फिल्म किंवा विद्युत संवेदक असतो.
एका वेळी एकच चित्र घेणाऱ्या कॅमेराला स्थिर कॅमेरा म्हणतात
अठराव्या शतकात कॅमेरा ऑब्स्क्यूरा नावाचे साधन प्रचलित होते. या साधनात साध्या काचेवर बाहेरी दृश्याची प्रतिमा पाडली जात असे.