Manasvi Choudhary
राधिका मर्चंट ही अंनत अंबानीची पत्नी आहे.
राधिकाचा जन्म १८ डिसेंबर १९९४ मध्ये मुंबईत झाला.
मुंबईतील द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून तिने शिक्षण घेतले आहे.
महाविद्यालयीन शिक्षण सोमनी इंटरनॅशनल स्कूलमधून आयबी डिप्लोमा पूर्ण केलं आहे.
राधिका उच्च शिक्षण न्यूयॉर्क येथून घेतले आहे राजकारण आणि अर्थशास्त्रामध्ये तिने डिग्री पूर्ण केली आहे.
राधिकाने आठ वर्षे भरतनाट्यमच प्रशिक्षण घेतलं आहे.