Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी तुमच्या झोपण्याच्या व खाण्यापिण्याच्या वेळा देखील महत्वाच्या आहेत.
निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहारासोबतच झोप देखील गरजेची आहे.
आजकाल अपुरी झोप, वेळेत न झोपणे यामुळे शरीराच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
यानुसार रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया?
निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
वैद्यकीय सल्ल्यानुसार, निरोगी जीवनासाठी तुम्ही रात्री १० ते ११ च्या दरम्यान झोपणे चांगले आहे.
रात्री वेळेत झोपल्याने शरीराची पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.