Night Sleeping Time: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती?

Manasvi Choudhary

झोपण्याची योग्य वेळ

निरोगी आरोग्यासाठी रात्री झोपण्याची योग्य वेळ महत्वाची आहे.

Night Sleeping Time

आरोग्य तज्ज्ञ

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री १० ते ११ ही वेळ झोपण्यासाठी योग्य मानली जाते.

Night Sleeping Time

किती झोप असावी

केवळ वेळच नाही, तर झोपेचा कालावधीही महत्त्वाचा आहे. तुमची साधारण सात ते आठ तासांची झोप होणे आवश्यक आहे

Night Sleeping Time

गाढ झोप लागते

रात्री अंधार झाल्याने शरीरात मेलाटोनिन नावाचे संप्रेरक तयार होते, ज्यामुळे गाढ झोप लागण्यास मदत होते.

Night Sleeping Time

आरोग्यासाठी त्रासदायक

रात्री १२ किंवा १ नंतर झोपल्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल णजेच तणाव वाढवणारे संप्रेरक वाढते. यामुळे सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे, चिडचिड होणे आणि कालांतराने वजन वाढते.

Night Sleeping Time

सोपे उपाय

झोपण्यापूर्वी किमान ४५ मिनिटे आधी मोबाईल आणि लॅपटॉप बंद करा. मोबाईलची 'ब्लू लाईट' झोप उडवते.

Night Sleeping Time

शरीर संकेत देते

जर तुम्हाला रात्री लवकर झोपणे शक्य नसेल, तर रोज एकाच ठराविक वेळी झोपण्याची सवय लावा. शरीर सवयीने आपोआप त्या वेळेला झोपेचे संकेत देऊ लागते.

Night Sleeping Time | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Tea Mistake: चहा प्यायल्यानंतर अॅसिडिटी होतेय? या 5 चुका मुळीच करू नका

येथे क्लिक करा...