Tea Mistake: चहा प्यायल्यानंतर अॅसिडिटी होतेय? या 5 चुका मुळीच करू नका

Manasvi Choudhary

चहा

भारतात चहा प्यायला सर्वानाच आवडते. मात्र अनेकांना चहा प्यायल्याने अॅसिडीट व छातीत जळजळ होते.

Tea Mistake

अॅसिडीटी त्रास

 जर तुम्हालाही चहा प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होत असेल, तर तुम्ही चहा बनवताना योग्य ती काळजी नक्की घ्या

Tea Mistake

रिकाम्या पोटी चहा पिऊ नका

सकाळी उठल्या उठल्या किंवा बराच वेळ काहीही न खाता थेट चहा पिणे हे ॲसिडिटीचे मुख्य कारण आहे.

Tea

कोमट पाणी प्या

चहा पिण्यापूर्वी एक ग्लास कोमट किंवा साधे पाणी प्या. यामुळे पोटातील ॲसिड सौम्य होते.

Water Benefits | yandex

चहाला जास्त उकळवू नका

चहा पावडर टाकल्यानंतर तो जास्त वेळ उकळल्याने त्यात 'टेनिन' नावाचा घटक वाढतो ज्यामुळे अॅसिडिटी होण्याची शक्यता असते.

Tea | yandex

मसाले टाका

चहामध्ये आले, गवती चहा किंवा वेलची टाका. हे घटक पचन सुधारण्यास मदत करतात.

Tea Mistake

झोपण्यापूर्वी चहा पिऊ नका

झोपण्यापूर्वी चहा प्यायल्याने पचनक्रिया मंदावते आणि सकाळी उठल्यावर ॲसिडिटीचा त्रास होतो.

Tea | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Contrast Blouse: साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा निवडायचा?

येथे क्लिक करा..