Tanvi Pol
घर स्वच्छतेमध्ये फरशी पुसण्याचे काम अत्यंत महत्त्वाचे असते.
योग्य पद्धतीने फरशी पुसली गेल्यास घर स्वच्छ दिसते.
मात्र फरशी पुसण्याची योग्य वेळ असते हे तुम्हाला माहिती आहे का?
वास्तुशास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्त ही वेळ फरशी पुसण्याची योग्य वेळ समजली जाते.
ब्रह्म मुहूर्ता वेळी फरशी पुसल्याने घरातील वातावरण अत्यंत शुभ होते.
घरात पैशांची अडचण होत असल्यास ब्रह्म मुहूर्ता वेळी फरशी पुसावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.