Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार जन्मतारखेवरून व्यक्तीचं भविष्य अधोरेखित केलं जाते.
जन्मतारखेवरून व्यक्तिच्या भविष्याचा अंदाज लावला जातो.
महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो.
१ मूलांक असलेली व्यक्ती प्रभावशाली असते.
ज्या व्यक्तीचा जन्म १ तारखेला झालेला असतो अशी व्यक्ती समाजात नाव कमावते.
१ जन्म तारीख असणारी व्यक्ती व्यवसायिक, उद्योगपती होते.
अश्या लोकांचे टाईम मॅनेजमेंट अतिशय उत्तम असते.