Manasvi Choudhary
हिंदूशास्त्रात प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे.
गुरूवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे.
गुरूवारी घरामध्ये काही उपाय केल्यास जीवनात सुख-समृद्धी येते.
व्यवसायात तुमची प्रगती होत नसेल तर गुरूवारी तुम्ही केशर आणा.
गुरूवारी नवीन पिवळ्या रंगाचे वस्त्र खरेदी करा
गुरूवारी केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.