Manasvi Choudhary
मधुमेह रूग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे.
रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही याची काळजी घेणे.
फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर असते अशावेळी मधुमेहींनी कोणती फळे खावीत हे लक्षात घ्या.
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी ही फळे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढणार नाही.
Fruit For Diabetes
जांभूळमध्ये सक्रोज कमी असते यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी जांभूळ खा.
सफरचंद या फळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते अशावेळी सफरचंद आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
किवीमध्ये उच्च फायबर असते. मधुमेहासाठी किवी हे फळ चांगले मानले जाते.