Manasvi Choudhary
हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे.
घरामध्ये तुळशीचे रोप लावून त्याची पूजा केली जाते.
तुळशीच्या रोपामध्ये एक गोष्ट केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते.
शास्त्रानुसार, ज्यांच्या घरात धनाची कमतरता असल्यास तुळशीला पाणीऐवजी उसाचे रस अर्पण करा.
तुळशीमध्ये उस ठेवल्याने संपत्तीत वाढ होते.
तुळशीच्या मुळात पाणी टाकल्याने आर्थिक समस्या दूर होते.