Tanvi Pol
वास्तुशास्त्रानुसार पहाटे किंवा सकाळी लवकर लादी पुसणे शुभ मानले जाते.
या वेळेस सकारात्मक ऊर्जा घरात प्रसारित होते.
संध्याकाळी किंवा रात्री लादी पुसणे टाळावे, असे वास्तुकार सांगतात.
रात्री लादी पुसल्यास घरातील लक्ष्मीचा वास कमी होतो, अशी समजूत आहे.
झाडणं आणि पुसणं रोज एकाच वेळेस करावं, याने घरात स्थिरता राहते.
रविवारी किंवा अमावस्येच्या दिवशी विशेष काळजी घ्यावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.