Saam Tv
दुपारच्या जेवणापेक्षा सकाळचा नाश्ता खूप महत्वाचा असतो.
सध्याच्या धावपळीच्या जगात वावरताना खाण्यापिण्याकडे, वेळेकडे आपण दुर्लक्ष करतो.
मात्र यामुळे आपल्या तब्बेतीवर त्वरित परिणाम दिसू लागतो. त्यात नाश्ता हा कोणत्यावेळी करायचा? हा प्रश्न सतत आपल्याला पडत असतो.
नाश्त्यासाठी योग्य अशी वेळ नाही आपण आपल्या नेहमीच्या ठरलेल्या वेळेवर नाश्ता करु शकता.
काही तज्ज्ञांच्या मते, नाश्ता उठल्यावर एक तासाच्या आत करावा. यात नाश्त्यात आपण काय खातो हे फार महत्वाचे आहे.
पोषक घटकांनी युक्त संपूर्ण धान्य, प्रथिने व फायबर असलेले रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि एकाग्रता व मूड चांगला ठेवण्यास मदत करतात.
NEXT: Drinking Water: जेवताना पाणी पिणं चांगले की वाईट