Saam Tv
आपल्यातली काही मंडळी अशी असतात ज्यांना जेवताना सतत पाणी प्यायची सवय असते. ही सवय लहानांमध्ये जास्त प्रमाणात हे असते.
मात्र तरुण, किंवा पुरुषांमध्ये ही सवय असते आहे. त्याने थेट तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होताना दिसतो.
जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते आणि पोट फुगणे (ब्लॉटिंग) आणि गॅस यांसारख्या इतर समस्या उद्भवतात.
पाणी पोषक घटकांचे विघटन करण्यास मदत करते आणि पोटातील एन्झायमॅटिक प्रक्रियेस समर्थन देते.
पाणी पिण्याने अन्न मऊ होण्यास मदत होते आणि त्यामुळे त्याचे विघटन करणे सोपे होते.
त्यामुळे जेवताना पाणी पिणे हे चांगले आहे मात्र जास्त पाणी प्यायल्याने आपले पोट भरले जाते आणि आपण अन्नाकडे दुर्लक्ष करतो.
जर तुम्हाला सातत्याने पचनविषयक समस्यांचा त्रास होत असेल, तर हेल्थकेअर प्रोफेशनलचा सल्ला घेणे ही नेहमीच चांगली बाब असते.
NEXT: रात्री दात ठणकायला लागलाय? तर करा 'हे' घरगुती उपाय