Manasvi Choudhary
हिंदू धर्मात सकाळ व संध्याकाळ देवाची पूजा केली जाते.
संध्याकाळी देव पूजा करणे शुभ मानले जाते.
संध्याकाळी सूर्यास्तानंतर एका तास देवाची पूजा करण्याची वेळ शुभ मानली जाते.
संध्याकाळी ७ वाजता घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते.
सायंकाळी ५ ते ७.३० यावेळेत पूजा करणे शुभ असतं
संध्याकाळची पूजा कधीही रात्री करू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.