Watermelon Eating Time: जेवणानंतर कलिंगड खावे की नाही?

Manasvi Choudhary

कलिंगड

उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खातात. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास कलिंगडचे सेवन केले जाते.

Watermelon

थंड फळ

अनेकजण जेवण झाल्यानंतर थंडगार कलिंगड खातात. मात्र तुम्हाला कलिंगड खाण्याची योग्य वेळ असते.

Watermelon Eating Time

कलिंगड खाण्याची ही वेळ अयोग्य

अचूक वेळी कलिंगच खाल्ल्याने त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. नुकतीच चुकीच्या वेळी कलिंगड खाल्ल्याने एका परिवारातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे.

Watermelon Eating Time

कलिंगड कधी खावे?

यानुसार आज आपण जेवणानंतर कलिंगड खावे की नाही याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

Watermelon Eating Time

पचनास अडथळा

डॉक्टराच्या सल्ल्यानुसार, कलिंगडमध्ये ९९ टक्के पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे सहज पचते. मात्र जेवल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने पचनक्रियेस अडथळा निर्माण होतो. यामुळे पोटाच्या समस्या होतात.

Watermelon Eating Time

पोटाच्या समस्या उद्भवतात

अनेकदा जेवणानंतर कलिंगड खाल्ल्याने पोटफुगी, गॅस होणे, जळजळ होणे या समस्या देखील होतात.

Watermelon Eating Time

कधी खावे कलिंगड

कलिंगड हे आरोग्यदायी फळ आहे. मात्र ते योग्य वेळी, योग्य प्रमाणात खाणे महत्वाचे आहे.

Watermelon Eating Time

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips | Canva

next: Watermelon Side Effects: कलिंगड कोणी खाऊ नये? जाणून घ्या

Watermelon Benefits
येथे क्लिक करा...