Manasvi Choudhary
उन्हाळ्यात कलिंगड या फळाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.
कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते यामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
पण तुम्हाला माहितीये का? काही लोकांनी कलिंगडचे सेवन करणे टाळावे.
नियमित मद्यपान करणाऱ्यांनी कलिंगडचे सेवन करू नये.
किडनीच्या समस्या असलेल्या व्यक्तींना कलिंगडचे सेवन करू नये यामुळे मूत्रपिंडाच्या समस्या उद्भवतात. कलिंगडमधील पाण्यामुळे शरीरावर सूज येऊ शकते.
कलिंगडमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पोटाचे विकार असलेल्या व्यक्तींनी कलिंगडचे सेवन करणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.