Health Tips: अक्रोड खाण्याची योग्य वेळ कोणती?

Tanvi Pol

अनेक व्यक्ती

प्रत्येकजण बदाम आणि अक्रोडचे सेवन करत असतो.

Many people | yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

मात्र अक्रोड खाणेही आरोग्यासाठी चांगले असते असे मानले जाते.

walnut | yandex

जाणून घ्या

मात्र अक्रोड खाण्याची अचूक वेळ कोणती हे तुम्हाला माहिती आहे का?

Find out | Saam Tv

योग्य वेळ

अक्रोड कधीही सकाळी उठल्यानंतर खाल्ल्याने त्याचा शरीराला फायदा होतो.

Right time | yandex

कशा सोबत खावे

अक्रोड खाताना ते नेहमी दुधासोबत खाणे फायदेशीर असते.

How to eat them with | yandex

किती प्रमाण

अक्रोड जास्त खाल्ल्याने शरीरास घातक असल्याने ते कमी मात्रात खावे.

How much | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Healthy | canva

NEXT: बदाम खाण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Health | Canva
येथे क्लिक करा...