Health Tips: बदाम खाण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक व्यक्ती

दररोज सकाळी अनेक व्यक्ती बदामाचे सेवन करत असतात.

Almonds | yandex

कोणत्या समस्या

मात्र काही व्यक्तींना बदाम खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Almonds | yandex

किडनीची समस्या

किडनीची समस्या असलेल्या व्यक्तींनी बदामाचे सेवन करु नये.

Kidney problems | Canva

वजन कमी

वजन कमी करत असलेल्या व्यक्तींनीही बदामाचे सेवन टाळावे.

Weight loss | SAAM TV

ऍलर्जी

त्वचेसंबंधित ऍलर्जी असलेल्या व्यक्तींनी बदामाचे सेवन टाळावे.

skin allergies | yandex

छातीत जळजळ

छातीत जळजळ होत असल्यास बदाम खावू नये.

Heartburn | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Healthy Health | canva

NEXT: रोज रात्री गुळ खाल्ल्याने मिळतात 'हे' फायदे, जाणून घ्या!

Health | Saam Tv
येथे क्लिक करा...