Manasvi Choudhary
जेवणाची चव जितकी महत्त्वाची असते, तितकीच जेवणाची वेळ तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असते.
चुकीच्या वेळी जेवल्यामुळे पचन बिघडणे, वजन वाढणे आणि सुस्ती येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
आयुर्वेदानुसार, दुपारचे जेवण हे योग्य वेळी होणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. दुपारी १२:०० ते १:३० ही वेळ योग्य आहे.
दुपारी २ वाजेनंतर जेवण करणे टाळावे यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही.
नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्ये किमान ४ तासांचे अंतर असावे.
संध्याकाळी ७:०० ते ८:३० ही जेवणाची योग्य वेळ मानली जाते. यावेळेस जेवल्यास पचन व्यवस्थित होते.
रात्री झोपण्यापूर्वी १ तास आधी जेवणे करणे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.