ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ड्राय फ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. शरीराला योग्य पोषण तत्व मिळण्यासाठी ड्राय फ्रुट्स योग्य वेळी खाणे महत्वाचे आहे.
ड्राय फ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, जाणून घ्या.
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले ड्राय फ्रुट्स खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
सकाळी रिकाम्या पोटी ड्राय फुट्स खाल्ल्याने शरीराला दिवसभर उर्जा मिळते.
तुम्ही ड्राय फ्रुट्स नाश्त्यामध्ये किंवा दूधासोबत देखील खाऊ शकता.
सकाळी रिकाम्या पोटी ड्राय फ्रुट्स खाल्ल्याने हाडांना मजबूती मिळते.
दररोज ड्राय फ्रुट्स खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात.