Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी जेवणाची वेळ पाळणे अत्यंत महत्वाचे आहे.
रात्रीचे जेवण कधी करावे जाणून घ्या.
रात्री साधारणपणे ७ ते ८ वाजता जेवणे आयुर्वेदानुसार योग्य आहे.
झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी जेवण करणे फायद्याचे आहे.
जेवण आणि झोपण्याच्या वेळेत अंतर ठेवल्यास, शरीराला अन्नाचे व्यवस्थित पचन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
जेवणानंतर लगेच झोपल्यास, झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. लवकर जेवल्याने चांगली झोप लागते.
रात्रीचे जेवण लवकर आणि योग्य वेळी केल्याने हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.