Manasvi Choudhary
अनेकदा पोटाच्या विविध भांगाचे दुखणे नेमके कोणते आहे हे आपल्याला समजत नाही.
पोटाच्या कर्करोगाची कोणती लक्षणे आहेत हे जाणून घेऊया.
पोटाच्या कर्करोगाची सुरूवात ही मोठे आतड्यांपासून होते.
अचानक किंवा नियमित खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात दुखत असेल तर तुम्ही लक्ष देणे गरजेचं आहे.
पोटाचा गॅस, सूज किंवा अस्वस्थता वाटल्यास योग्य सल्ला घ्या.
सतत पोट फुगणं, उलटीसारखं होणे , भूक न लागणे हे देखील आतड्यांच ट्यूमरमुळे होते.
तुमचे वजन झपाट्याने कमी होत असले तसेच जेवणानंतर थकवा येत असेल तर तुम्ही काळजी घ्या.