Manasvi Choudhary
नारळ पाण्याला अमृतपेय मानले जाते. आरोग्यासाठी नारळ पाणी अतिशय फायदेशीर आहे.
नारळपाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते.
सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने वजन कमी होते.
व्यायाम केल्यानंतर नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहीतीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या