Manasvi Choudhary
रोजच्या आहारातला महत्वाचा घटक म्हणजे चपाती.
चपातीशिवाय महाराष्ट्रीयन थाळी अपूर्णच.
मात्र अचानक एक महिना चपाती खाल्ली नाही तर काय होते हे जाणून घेऊया.
चपाती गव्हापासून बनवली जाते. गहूमध्ये ग्लूटेन नावाचे प्रोटीन असते यामुळे गहू आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
जर तुम्ही १ महिना चपाती खाल्ली नाहीतर तुमचे आरोग्य बिघडू शकते.
१ महिना चपाती खाल्ली नाही तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते तसेच हाडे कमकुवत होतात.
गहूमध्ये फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीराला फायबर पुरेशा प्रमाणात न घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी या सारख्या समस्या उद्भवतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या