Astro Tips: या दोन राशींच्या लोकांनी हातात लाल धागा बांधू नये

Manasvi Choudhary

लाल धागा

हिंदू धर्मात हातात धागा बांधण्याला विशेष महत्व आहे.

Astro Tips | Social Media

या ठिकाणी बांधा

देवी- देवतांच्या ठिकाणी मंदिरात गेल्यावर धागा बांधला जातो.

Astro Tips | Social Media

माता लक्ष्मी होते प्रसन्न

हाताला धागा बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते.

Astro Tips | Social Media

आर्थिक परिस्थिती सुधारते

आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तर ती सुधारण्यास मदत होते.

Astro Tips | Social Media

कुंडलीतील मंगळ होतो मजबूत

मंगळाचा रंग लाल आहे म्हणून लाल धागा बांधल्याने कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होते.

Astro Tips | Social Media

या लोकांनी बांधू नये धागा

मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी लाल धागा बांधू नये.

Astro Tips | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

NEXT: Sunflower Oil: त्वचेच्या समस्यांवर लाभदायी सूर्यफूलाचे तेल , फायदे वाचा

Sunflower Oil | Canva