Manasvi Choudhary
सूर्यफूल या वनस्पतीचे आरोग्यासाठी गुणकारी फायदे आहेत.
सूर्यफूलाचे तेल शरीराच्या विविध अवयवांवर फायदेशीर ठरते.
महिलांच्या स्किनकेअर रूटिनमध्ये सूर्यफूलाच्या तेलाचा समावेश असतो.
सूर्यफूलाच्या तेलाने त्वचेवर मालिश केल्याने त्वचा चमकदार होते.
सूर्यफूलामध्ये व्हिटॅमीन ई असते ज्यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढूण टाकण्यासाठी तेलाचा वापर करतात.
त्वचा सतत कोरडी पडत असेल तर सूर्यफूलाचे तेलाने हलक्या हाताने मालिश करावी.
चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी सूर्यफूलाच्या तेलाचा वापर केला जातो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या