Manasvi Choudhary
फेस योगा केल्याने केवळ चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
फेस योगा केल्याने चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात व चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
फेस योगा केल्याने चेहऱ्याचे स्नायू घट्ट होतात, ज्यामुळे कपाळ, डोळे आणि ओठांभोवती सुरकुत्या येत नाही.
चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्ताभिसण सुधारण्यास मदत होते चेच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळतो, परिणामी चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते.
रात्रीच्या झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर थोडी सूज असते. सकाळी फेस योगा केल्याने चेहरा ताजेतवाना होतो आणि रक्ताभिसरण वेगवान होते.
दिवसाभराचा तणाव घालवण्यासाठी रात्री फेस योगा करणे उत्तम आहे. यामुळे स्नायू रिलॅक्स होतात आणि चांगली झोप लागते.