Tanvi Pol
सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ अतिशय पवित्र मानली जाते.
या वेळेत महिलांनी शिवपूजा केल्यास मानसिक शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा लाभते.
म्हणजे महिलांनी सोमवारी शिवमंदिरात जाणे शुभ मानले जाते.
संध्याकाळी सूर्यास्तानंतरची वेळही पूजेसाठी योग्य मानली जाते.
उपवासाच्या दिवशीही सुद्धा महिलांनी मंदिरात जाणे विशेष फलदायी असते.
महिलांनी स्वच्छ वस्त्र परिधान करून मंदिरात जावे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.