Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Tanvi Pol

पहिली कृती

पहिल्यांदा तर चिंचेची कोवळी पाने स्वच्छ धुऊन घ्या.

First step | pinterest

दुसरी कृती

पानं बारीक चिरून ठेवून द्या.

Second step | pinterest

तिसरी कृती

कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळद घाला.

Third step | pinterest

चौथी कृती

त्यात चिरलेली पानं टाका आणि परतून घ्या.

Fourth step | pinterest

पाचवी कृती

थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ घालून शिजवा.

Fifth step | pinterest

सहावी कृती

भाजी शिजल्यावर थोडं गूळ घालून मिसळा.

Sixth step | pinterest

सातवी कृती

शेवटी खोबरं आणि थोडं आलं घालून सजवा आणि गरम भाकरीसोबत ही भाजी खूप चविष्ट लागते.

Seventh step | pinterest

NEXT: लहान मुलं मेथीचे लाडू खायला नकार देतात? मग 'ही' ट्रिक वापरा आणि पाहा जादू!

Methi Ladoo | Saam Tv
येथे क्लिक करा....