Tanvi Pol
मेथीचे लाडू खाणं प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले मानले जाते.
पण अनेकदा मेथीचे लाडू खाताना लहान मुलं नाक मुरडतात, आज काही ट्रिक पाहुयात ज्याने प्रत्येकजण आवडीने लाडू खातील.
मेथीचे लाडू करताना थोडं चॉकलेट सिरप मिसळा.
ड्रायफ्रुट्स बारीक करून लाडूत मिसळा.
लाडूंचं आकर्षक शेपमध्ये बनवा, जसं की स्टार असं.
थोडं दूध पावडर टाकून चव अधिक गोडसर करा.
ही ट्रिक वापरून लहानग्यांच्या आहारात मेथी सहज आणा.