Vastu Shastra: झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Saam Tv

वास्तूशास्त्र

वास्तूशास्त्रात दिशेला खूप महत्वाचे स्थान दिले जाते.

Vastu tips for sleeping | google

सुख-समृद्धी

जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी आणि वाटेतले अडथळे दूर होण्यासाठी वास्तूशास्त्राचा प्रचंड फायदा असतो.

Vastu tips for sleeping | saam tv

शुभ-अशुभ

दैनंदिन आयुष्यात तुम्ही जर शुभ-अशुभ दिशांचा विचार करून वर्तन केलेत तर तुम्हाला खूप फायदा मिळू शकतो.

Vastu tips for sleeping | Canva

नकारात्मकता

वास्तूशास्त्रानुसार जेव्हा आपण चुकीच्या दिशेला झोपतो तेव्हा नकारात्मकता वाढू शकते.

Vastu tips for sleeping | canva

सकारात्मकता

अशा वेळेस तुम्ही योग्य दिशेला डोकं करून झोपल्याने सकारात्मकता वाढते.

Vastu tips for sleeping | canva

योग्य दिशा

वास्तूशास्त्रानुसार घराच्या दक्षिणेला डोके करून झोपल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

Vastu tips for sleeping | yandex

पुर्व दिशा

तुम्ही उगवत्या दिशेला डोकं करून झोपू शकता. त्याने तुमचे आरोग्य सुधारते.

Vastu tips for sleeping | google

उत्तर दिशा

घराच्या उत्तर दिशेला फक्त मृत व्यक्तींना झोपवले जाते. त्यामुळे योग्य दिशेला झोपणे खूप फायदेशीर ठरू शकते.

Vastu tips for sleeping | google

NEXT: वजन कमी करण्यासाठी जेवण टाळणं योग्य की अयोग्य?

does eating less reduce weight | google
येथे क्लिक करा