वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू कुठे ठेवावा आणि कुठे ठेवू नये?

Manasvi Choudhary

झाडू

हिंदू संस्कृतीत आणि वास्तुशास्त्रात झाडूला अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. झाडू हा केवळ घरातील धूळ, कचरा आणि अस्वच्छता दूर करण्याचे साधन नसून तो माता लक्ष्मीचे आणि घरातील सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो.

broom keep horizontally | Saam Tv

घरात झाडू कुठे ठेवावा?

अनेकजण घरामध्ये झाडू दरवाजामागे, किचनमध्ये किंवा पलंगाखाली ठेवतात. परंतु, झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास घरात आर्थिक चणचण, मानसिक ताण आणि वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.

Vastu Tips for Broom Placement at Home

झाडू ठेवण्याचे योग्य नियम

वास्तुशास्त्रामध्ये, घरामध्ये झाडू ठेवण्याची योग्य दिशा आणि योग्य नियम कोणते ते पाहूया.

Vastu Tips for Broom Placement at Home | Saam Tv

झाडू ठेवण्यासाठी योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्यासाठी पश्चिम, नैऋत्य आणि वायव्य या दिशा शुभ मानल्या जातात.

Vastu Tips for Broom Placement at Home | yandex

झाडू 'या' ठिकाणी अजिबात ठेवू नये

घरामध्ये दाराजवळ किंवा दाराच्या मागे झाडू ठेवणे खूप अशुभ मानले जाते. यामुळे घरात येणारी लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा अडवली जाते.

Vastu Tips for Broom Placement at Home | yandex

स्वयंपाकघर

किचन हे अन्नपूर्णेचे स्थान असते. तेथे झाडू ठेवल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते आणि धान्याची कमतरता जाणवू शकते.

Kitchen | pinterest

देवघराजवळ ठेवू नका

ईशान्य दिशा पवित्र मानली जाते, त्यामुळे येथे झाडू ठेवल्यास मोठा वास्तुदोष निर्माण होतो.

Lakshmi Pujan Decoration

पलंगाखाली

पलंगाखाली झाडू ठेवल्याने पती-पत्नीमध्ये वाद आणि मानसिक अशांती निर्माण होते.

Under Bed | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: साखर खाणे सोडलं तर वजन वाढते की कमी होते? 5 महत्वाच्या गोष्टी समजून घ्या

Does Quitting Sugar Cause Weight Gain or Weight Loss?
येथे क्लिक करा..