Dhanshri Shintre
मासिक पाळीदरम्यान केस धुण्याबाबत अनेक गैरसमज समाजात आहेत, जरी ती एक सामान्य स्वच्छता प्रक्रिया असली तरी त्याचे अनेक नियम आहेत.
मासिक पाळीच्या काळात केस धुण्याबाबत विविध पारंपरिक नियम सांगितले गेले आहेत, जे तोडल्यास काहींना त्याचे परिणाम आरोग्यावर होतात असे वाटते.
शास्त्रानुसार, मासिक पाळीच्या तिसऱ्या दिवशी केस धुणे योग्य मानले जाते. पाळी संपल्यानंतर केस धुणे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे.
धार्मिक परंपरेनुसार, महिलांनी मासिक पाळीच्या पाचव्या दिवशीच केस धुणे योग्य मानले जाते, अगदी पाळी लवकर संपली तरीही पाचव्या दिवशी केस धुणे.
गुरुवारी केस धुणे टाळले जाते, पण गरज असल्यास सैंधव मीठ पाण्यात मिसळून केस धुतल्यास संभाव्य दुष्परिणाम कमी होऊ शकतात.
मासिक पाळीच्या काळात शरीराचे तापमान वाढलेले असते, म्हणूनच या वेळी केस धुणे टाळावे, अन्यथा तापमान नियंत्रणात अडथळा निर्माण होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.