Periods Age: मुलींना मासिक पाळी कधी येते? योग्य वय जाणून घ्या

Manasvi Choudhary

मासिक पाळी

मासिक पाळी ही महिलांना दर महिन्याला होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे.

Periods Age

कमी वयात मासिक पाळी

बदलती जीवनशैली आणि आहारामुळे मासिक पाळी येण्याच्या वयात अनेक बदल झाले आहेत. कमी वयात मुलींना मासिक पाळी येत आहे.

Periods Age

वयात बदल

पुर्वी मुलींना मासिक पाळी ही १० ते १५ वर्षादरम्यान येत होती. मात्र आता वयात बदल होतो.

Periods Age

मुलगी मोठी होते

मासिक पाळी तेव्हा सुरू होते जेव्हा मुली पौंगडावस्थेत येतात. म्हणजे एखादी मुलगी मोठी होण्यास सुरूवात करते.

Periods Age | Google

वय

अनेक मुलींना मासिक पाळी वयाच्य १२ व्या वर्षात येते. आणि अनेकदा ८ ते ९ वर्षाच्या मुलींनाही मासिक पाळी येते.

Periods Age | canva

'प्रिकोशियस प्युबर्टी'

लवकर म्हणजेच जर ८ वर्षांच्या आधी पाळी आली, तर त्याला 'प्रिकोशियस प्युबर्टी' म्हणतात, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Periods Age | Google

योग्य काळजी घ्या

पाळी येण्यापूर्वीच मुलीला त्याबद्दल शास्त्रीय माहिती द्या, जेणेकरून ती घाबरणार नाही. मुलीच्या आहारात कॅल्शिअम, लोह (Iron) आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

Periods Age | Canva

next: Honymoon Meaning: 'हनिमून' म्हणजे काय? 'हनिमून' हा शब्द नेमका आला कुठून?

योग्य क्लिक करा..