Honymoon Meaning: 'हनिमून' म्हणजे काय? 'हनिमून' हा शब्द नेमका आला कुठून?

Manasvi Choudhary

हनिमून

लग्नानंतर जोडपे फिरायला जाणे म्हणजेच हनिमून हे सर्वानाच माहित आहे.

Honymoon Meaning

हनिमून शब्दाचा अर्थ

मात्र तुम्हाला माहितीये का ? हनिमून हा शब्द नेमका आला कुठून? त्याचा अर्थ काय

Honymoon Meaning | Social Media

शब्दाची निर्मिती

'हनिमून' हा शब्द हनि म्हणजेच मध आणि मून म्हणजेच चंद्र या दोन शब्दांपासून बनला आहे

Honymoon Meaning | Social Media

कधी झाली सुरूवात

हनिमून या शब्दाचा वापर सुरूवातीला १५ व्या शतकात ब्रिटनमध्ये सुरू झाला.

Honymoon Meaning

असा आहे संबंध

फार पूर्वीपासून लग्नानंतर हनिमून होण्याची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी लग्नानंतर नविवाहित जोडप्याला एक महिना म्हणजेच णजेच एक पूर्ण चंद्र चक्र संपेपर्यंत मिड नावाचे मधापासून बनवलेले पेय पाजले जायचे यामुळे नात्यात प्रेमाची भावना वाढते.

Honymoon Meaning

सुट्टीचा काळ

हनिमून म्हणजे नवीन जोडप्यासांठी सुट्टीचा काळ असतो जो लग्नानंतर नवविवाहित जोडपी साजरा करतात तर काही महिन्यानी किंवा वर्षांने देखील साजरा करतात.

Honymoon Meaning | Saam TV

शब्दाचा वापर

पूर्वी हनिमून हा शब्द उघडपणे वापरला जात नव्हता मात्र आता तो बिनधास्तपणे वापरला जातो. चित्रपट, मालिकेतील जोडप्यांना हनिमूनला जाताना पाहिल्यानंतर ही क्रेझ अधिकच वाढली.

Honymoon Meaning | Social Media

next: Vati Mangalsutra Designs: पारंपारिक सौंदर्याचा तोरा, वाटी मंंगळसूत्राच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स पाहून तुम्ही पडाल प्रेमात

Vati Mangalsutra Designs
येथे क्लिक करा..