Vati Mangalsutra Designs: पारंपारिक सौंदर्याचा तोरा, वाटी मंंगळसूत्राच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स पाहून तुम्ही पडाल प्रेमात

Manasvi Choudhary

वाटी मंगळसूत्र

मराठमोळ्या पारंपारिक लूकमध्ये महिला गळ्यात वाटी मंगळसूत्र घालतात. वाटी मंगळसूत्राचे अनेक डिझाईन्स आहेत.

Vati Mangalsutra Designs

वाटी मंगळसूत्राचे डिझाईन्स

महिला फॅन्सी पॅटर्नमध्ये वाटी मंगळसूत्र डिझाईन निवडतात लेेटेस्ट ट्रेडिंग मंगळसूत्राच्या डिझाईन्स कोणत्या आहेत हे पाहूया.

Vati Mangalsutra Designs

नक्षीकाम वाटी मंगळसूत्र

वाटी मंगळसूत्रामध्ये कोरीव काम केलेली डिझाईन सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. तुम्हीदेखील हा पॅटर्न निवडू शकता.

Vati Mangalsutra Designs

टेम्पल ज्वेलरी वाटी मंगळसूत्र

देवी लक्ष्मी, कमळ असे नक्षीकाम असलेले टेम्पल ज्वेलरी वाटी मंगळसूत्र महिलांमध्ये ट्रेंडमध्ये आहे.

Vati Mangalsutra Designs

कोल्हापुरी मंगळसूत्र

वाटीच्या खालच्या बाजूला लहान सोन्याचे मणी किंवा घुंगरू जोडलेले असतात ज्याला कोल्हापूरी स्टाईल वाटी मंगळसूत्र असे म्हणतात.

Vati Mangalsutra Designs

दोन वाट्या मंगळसूत्र

मोठ्या मंगळसूत्रामध्ये सिंपल चैनमध्ये काळेमनी आणि दोन वाट्या असतात हे मंगळसूत्र युनिक पॅटर्नसाठी तुम्ही निवडू शकता.

Vati Mangalsutra Designs

मोती मंगळसूत्र

लहान लहान मोती लावलेले वाटी मंगळसूत्र तुम्ही लग्न कार्यासाठी निवडू शकता. पेशवाई साडीवर हे मंगळसूत्र उठून दिसते.

Vati Mangalsutra Designs

next: Water Bottle: दररोज पाणी पिण्यासाठी कोणती बाटली वापरावी?

येथे क्लिक करा...